महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे ४

                                 उच्च माध्यमिक शिक्षकांचे 'वरिष्ठ वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण मे/जून २०१८'
                   आणि
                             उच्च माध्यमिक शिक्षकांचे 'निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण मे/जून २०१८'      * प्रशिक्षणार्थी करीता

प्रशिक्षणार्थीनी त्यांचे 'प्रशिक्षणोत्तर गृहकार्य' व 'प्रशिक्षण परिणामकारकता मुल्यमापन' Online सादर करावयाचे आहे.
त्या करीता आपली Online Profile   या संकेत स्थळावर Update करण्याची सुविधा लवकरच देण्यात येणार आहे..
या संकेत स्थळाला पुन्हा भेट दयावी.


     तज्ज्ञमार्गदर्शकांच्या करीता

उच्च माध्यमिक वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थी त्यांचे 'प्रशिक्षणोत्तर गृहकार्य' व 'प्रशिक्षण परिणामकारकता मुल्यमापन' Online सादर करणार आहेत.
सदर साहित्यांचे मुल्यमापन Online  करावयाचे आहे.